Worlds Car Market: दिल्ली: जगभरात सध्या भारत म्हणजे ग्राहकांची संख्या असणारे मोठे मार्केट असेच चित्र आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात आता कार खरेदी हाही एक ट्रेंड आहे. अशावेळी भारतात तरी सामन्यांची आवडती कार कंपनी म्हणून मारुती सुझुकी यांनी आपले स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी जगाच्या मार्केटची पसंती (Worlds Car Market) मात्र वेगळी आहे. आज आपण त्याचीच माहिती घेऊया.
पसंती टोयोटा कंपनीच्या कारला
World car market share असे गुगलवर सर्च केले की सर्व माहिती वाचायला आणि पाहायला मिळते. त्यानुसार जगाच्या बाजारात टोयोटा कार कंपनी अग्रस्थानी आहे. जगभरातील ग्राहकांची सर्वाधिक पसंती टोयोटा कंपनीच्या कारला आहे. तर, जगातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून टेसला कार ओळखली जात आहे. जपानी कंपनी असलेल्या टोयोटा हिची ब्रॅंड व्हॅल्यू बाजारात मोठी आहे. तसेच जर्मन कंपनी व्हॉक्सवेगन हिलाही जगाच्या बाजारात अग्रस्थान आहे.
Jaguar ही कंपनी भारतीय टाटा समूहाची
Largest automakers by market capitalization या किवर्ड सर्चनुसार टेसला नंतर टोयोटा कंपनीचा क्रमांक लागतो. तर, Which is no 1 car company in India असा प्रश्न केला की, उत्तर अर्थातच Maruti Suzuki असेच येते. What are the top 10 luxury car brands यानुसार Maserati, Ferrari, Porsche, Land Rover, Lexus, Jaguar, Bentley, Genesis (a luxury brand owned by Hyundai), Lamborghini and Aston Martin यांची यादी पाहायला मिळते. यातील Jaguar ही कंपनी भारतीय टाटा समूहाची आहे.
Which car company is safest असे पाहायला गेल्यास Toyota, Lexus, Honda, Acura, and Mazda यांची यादी दिसते. तर, Tata Harrier ही the safest car in India आहे. एकूणच आपले बजेट, आपली गरज आणि मुख्य म्हणजे इंधनावर खर्च करण्याची आपली मासिक क्षमता लक्षात घेऊन आपण कार खरेदी करावी.