Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कमला हॅरिस कोरोना पॉझिटिव्ह; राष्ट्रपतीबाबत व्हाईट हाऊसमधून आली मोठी बातमी

दिल्ली – अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे. याबाबत माहिती देताना व्हाईट हाऊसने(White House) सांगितले की, मंगळवारी कमला हॅरिस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली. व्हाईट हाऊसने सांगितले की पीसीआर चाचणीमध्ये हॅरिसला संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, त्यांना या आजाराची ‘लक्षणे’ दिसली नाहीत, ही दिलासादायक बाब आहे.

Advertisement

तरीदेखील ते आयसोलेशनमध्ये राहणार आहे. त्याच बरोबर काम देखील सूरु ठेवणार आहे. 57 वर्षीय हॅरिसला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अँटी-कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस मिळाला होता.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

त्यानंतर 1 एप्रिल रोजी त्यांना अतिरिक्त बूस्टर डोस देण्यात आला. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन अलीकडच्या काही दिवसांत उपराष्ट्रपती हॅरिस यांच्याशी जवळच्या संपर्कात आले नव्हते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply