Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ICC ने घेतला मोठा निर्णय अन् आता महिला खेळाडूंचे येणार ‘अच्छे दिन’

मुंबई – आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (

Advertisement

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी श्रीलंकेच्या (Sri Lanka Tour of India) आगामी भारत दौऱ्याचे वेळापत्रक (Time table) जाहीर केले. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, दोन्ही संघ आता तीन सामन्यांची T20 मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील, जी 2021-23 च्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा (World test championship) भाग आहे.

Advertisement

लखनौमध्ये 24 फेब्रुवारीला पहिला टी-20 सामना होणार आहे, तर उर्वरित दोन टी-20 सामने 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे खेळवले जातील. त्याचप्रमाणे, पहिला कसोटी सामना आता 4 ते 8 मार्च दरम्यान मोहाली येथे खेळवला जाईल, तर दुसरा सामना 12 ते 16 मार्च दरम्यान बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.

Advertisement

हे उल्लेखनीय आहे की मूळ वेळापत्रकानुसार, श्रीलंकेला भारताविरुद्ध पहिले दोन कसोटी सामने खेळायचे होते जे अनुक्रमे 25 फेब्रुवारी ते 1 मार्च आणि मोहाली येथे 5 ते 9 मार्च दरम्यान बंगळुरू येथे होणार होते. त्याचवेळी, 13 मार्चपासून मोहालीमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार होती. दुसरा सामना 15 तारखेला धर्मशाला आणि तिसरा सामना 18 मार्चला लखनऊमध्ये होणार होता.

Advertisement

2022) लवकरच सुरू होणार असून ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने विश्वचषक खेळणाऱ्या महिलांना मोठी बातमी दिली आहे. वास्तविक यावेळी विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला गेल्या वेळेपेक्षा जवळपास दुप्पट बक्षीस रक्कम मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी या स्पर्धेसाठी नवीन बक्षीस रक्कम जाहीर केली.

Loading...
Advertisement

यावेळी विश्वचषक विजेत्या संघाला 1.32 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 10 कोटी रुपये) मिळतील. आयसीसीने सांगितले की एकूण बक्षीस रकमेत 75 टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्यामध्ये संघांना US$ 3.5 दशलक्ष (रु. 26.47 कोटी) मिळतील, जे मागील बक्षीस रकमेपेक्षा US$ 1.5 दशलक्ष (रु. 11.35 कोटी) अधिक आहे. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या उपविजेत्या संघाला USD 6 लाख (रु. 4.53 कोटी) मिळतील.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

महिला विश्वचषकाचे सामने 4 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमधील (Newzealand) सहा वेगवेगळ्या मैदानांवर खेळवले जातील आणि हा विश्वचषक राऊंड रॉबिन (Round Robin System) पद्धतीने खेळवला जाईल, ज्यामध्ये अव्वल चार संघ असतील ते उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे.

Advertisement

2017 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडच्या (England woman’s cricket team) संघाने भारतीय संघाचा नऊ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते तर भारताच्या हाती निराशा आली होती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply