Volkswagen Virtus : जर तुम्ही तुमच्यासाठी सेडान कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर भारतीय बाजारात सध्या एक उत्तम ऑफर जाहीर करण्यात आला आहे.
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी आता अगदी कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि बेस्ट डिजाईनसह येणारी सेडान कार Volkswagen Virtus खरेदी करू शकता. हे जाणून घ्या कि, भारतीय बाजारात Volkswagen Virtus आपल्या जबरदस्त फीचर्स आणि उत्तम मायलेजमुळे खूपच लोकप्रिय ठरली आहे. तुम्हाला आता Volkswagen Virtus फक्त 4.20 लाखात खरेदीची संधी आहे.
या कारमध्ये तुम्हाला 18.12 Kmpl मायलेज मिळतो. याच बरोबर पॉवरफुल 999 सीसी इंजिन कंपनीने या कारमध्ये दिला आहे. चला मग जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि ऑफरबद्दल सविस्तर माहिती.
सावध राहा, पुढील 4 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस ; जाणून घ्या IMD अलर्ट
Volkswagen Virtus फीचर्स
Volkswagen Virtus मध्ये तुम्हाला शक्तिशाली 999 cc 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन पहायला मिळेल जे जास्तीत जास्त 113.98 bhp पॉवर आणि जास्तीत जास्त 178 NM टॉर्क निर्माण करते. ही 5 सीटर सेडान आहे जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. याच बरोबर 521 लीटरची बूट स्पेस देखील या कारमध्ये देण्यात आली आहे. ही कार सेडान असूनही, याला SUV प्रमाणे 179 MM चा खूप चांगला ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळतो.
Volkswagen Virtus ऑफर
Volkswagen Virtus च्या Topline AT व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत सध्या 16.58 लाख रुपये आहे. मात्र तुम्हाला CarDekho वेबसाइटवर अवघ्या 4.20 लाख रुपयांमध्ये ही कार खरेदी करता येणार आहे. हे जाणून घ्या कि, CarDekho वेबसाइटवर तुम्हाला या कारचा सेकंड हँड मॉडेल खरेदी करता येणार आहे.
मोठी बातमी! तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; ‘हे’ आहे कारण
या कारने आतापर्यंत 53,458 किलोमीटर अंतर कापला आहे. अधिक माहितीसाठी आणि कार खरेदी करण्यासाठी, तुम्ही CarDekho च्या वेबसाइटला भेट देऊ शकता आणि त्याच्या पहिल्या मालकाशी थेट संपर्क साधू शकता.