Virat Kohli Retirement: मोठी बातमी! विराट कोहलीने घेतली निवृत्ती

Virat Kohli Retirement: 11 वर्षानंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामना हा त्याचा शेवटचा टी-28 आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. या सामन्यात  भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून 16 वर्षानंतर विजेतेपद पटकावले.

भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी आणि 13 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला.  या सामन्यात 76 धावांची अनमोल खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीने जेतेपद पटकावल्यानंतर टी-20 विश्वचषकातून निवृत्ती घेतली. हा त्याचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामनाही होता.

Leave a Comment