Take a fresh look at your lifestyle.

आजही सोने 50 हजारांपार, चांदीही चमकली; जाणून घ्या, काय आहेत सोन्या-चांदीचे नवीन भाव..

मुंबई : काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) वाढ होताना दिसत आहे. आज 16 एप्रिल 2022 रोजी 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर सोन्याची किंमत 49,550 रुपयांवर गेली आहे. त्याचवेळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ दिसून आली आहे. त्याची नवीन किंमत 54,060 रुपये आहे. तर, चांदीच्या दरात 1 किलोमागे 700 रुपयांनी वाढ होऊन त्याची किंमत 70,000 रुपयांवर पोहोचली आहे.

Advertisement

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 50,050 रुपये आहे. तर 24 कॅरेटची किंमत 54,600 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेटची किंमत 49,550 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोने 54,060 रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेट सोने 49,550 रुपये आहे. तर, 24 कॅरेटची किंमत 54,060 रुपये आहे. कोलकाता येथे 22 कॅरेट सोने 49,550 रुपये आहे. तर, 24 कॅरेटची किंमत 54,060 रुपये आहे. बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोने 49,550 रुपये आहे. तर, 24 कॅरेटची किंमत 54,060 रुपये आहे. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोने 49,550 रुपये आहे. तर, 24 कॅरेटची किंमत 54,060 रुपये आहे.

Advertisement

केरळमध्ये 22 कॅरेट सोने 49,550 रुपये आहे. तर, 24 कॅरेटची किंमत 54,060 रुपये आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोने 49,650 रुपये आहे. तर 24 कॅरेटची किंमत 54,210 रुपये आहे. जयपूरमध्ये 22 कॅरेट सोने 49,650 रुपये आहे. तर 24 कॅरेटची किंमत 54,210 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोने 49,600 रुपये आहे. तर 24 कॅरेटची किंमत 54,100 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोने 49,580 रुपये आहे. तर 24 कॅरेटची किंमत 54,090 रुपये आहे.

Advertisement

चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांत एक किलो चांदीची किंमत 74 हजार 400 रुपये आहे. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, केरळ आणि पुणे येथे एक किलो चांदीची किंमत 70 हजार रुपये आहे. देशातील प्रत्येक राज्यात सोन्या-चांदीची किंमत वेगवेगळी असते. यामागे शुल्क, उत्पादन शुल्क आणि राज्य कर हे कारण आहे.

Advertisement

पहिल्याच दिवशी सोने-चांदी चमकले.. जाणून घ्या, किती रुपये वाढलेत भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply