Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

यंदा नाही पडणार ‘ये..रे..’ करण्याची वेळ; वाचा हवामान अंदाज, ‘त्यावेळी’ मॉन्सून येणार कोकणात

पुणे :

Advertisement

करोनाचे संकट आणि वाढता उकाडा यामध्ये एक दिल्सादायक बातमी आली आहे. ती बातमी आहे पावसाची. अवकाळी नाही, तर थेट मॉन्सूनच्या पावसाची. यंदाही मॉन्सून वेळेत येण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी केरळच्या किनारपट्टी भागात, तर 10 जूनला महाराष्ट्राच्या तळकोकण पट्ट्यात मोसमी पावसाचे वारे येण्याची शक्यता आहे.

Advertisement

हवामान विभागाच्या अंदाजामधील महत्वाचे मुद्दे असे :

Loading...
Advertisement
  1. नैऋत्य मॉन्सूनचा पाउस यंदा 98 टक्के राहील, असा अंदाज आहे
  2. 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल
  3. मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता
  4. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल
  5. चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज 

(स्त्रोत : हवामान विभाग)

Advertisement

Madhavan Rajeevan on Twitter: “Monsoon 2021 update: @Indiametdept Extended Range Forecast suggests monsoon will arrive over Kerala on time, around 1 June. This is an early indication. @Indiametdept official monsoon forecast on 15 May & rainfall forecast update around 31 May @moesgoi @drharshvardhan https://t.co/peYXRMKnh5” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply