Take a fresh look at your lifestyle.

दहावी पास असणार्‍यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सैन्यात निघालीय बंपर भरती, वाचा कसा करायचा अर्ज

मुंबई :

Advertisement

आर्थिक संकटाच्या आणि बेरोजगारीच्या काळात सरकारी नोकरी देणारी संधी चालून आलेली आहे. दहावी पास असणार्‍या युवकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), सीमा सुरक्षा दल (SSB), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारतीय तिबेट सीमा पोलिस, शास्त्रा सीमा बाल (ITBP), विशेष सुरक्षा दल, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) , आसाम रायफलसह इतर सैन्यात भरती केली जाणार आहे.

Advertisement

या आहेत अटी :-

Advertisement
  1. उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे असावे.
  2. या भरती परीक्षेसाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

इथे करा अर्ज :-

Advertisement

ssc.nic.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Advertisement

या तारख्या घ्या लक्षात :-

Advertisement
  1. नोंदणीची अंतिम तारीख :- 10 मे 2021
  2. अधिसूचना 25 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
  3. कॉन्स्टेबल जीडीच्या पदांवर संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा कॅलेंडरनुसार ही परीक्षा 2 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान घेण्यात येईल. 

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply