Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

क्षमस्व : उपरती नाही; दिल्ली पोलिसांनी दिले खिळे काढण्याबाबतचे ‘हे’ स्पष्टीकरण

दिल्ली :

Advertisement

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना रस्त्यावरील खिळे काढल्याची बातमी ‘कृषीरंग’सह देशभरातील माध्यम समूहांनी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही बातमी चूक ठरली असून पोलिसांनी खिळे काढण्याच्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांची ठिकाणे बदलले असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

एकूणच ‘टीम कृषीरंग’ यांनी (म्हणजे आम्ही) प्रसिद्ध केलेले वृत्त हे वास्तव नसल्याने आम्ही वाचकांची माफी मागत आहोत. आता दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, खिळे फक्त पुन्हा दुसरीकडे बसवली जात आहेत. दिल्ली सीमेची परिस्थिती पूर्वीसारखीच आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जात आहेत की, प्रशासनाने लावलेले खिळे काढली जात आहेत. मात्र, हे अजिबात वास्तव नाही.

Advertisement

ब्रेकिंग : अखेर सुचली प्रशासनाला सुचली उपरती; ठोकलेले खिळे काढण्यास सुरुवात – Krushirang

Advertisement

एकूणच शेतकरी आंदोलकांच्या चक्काजाम आंदोलनाला किंवा कोणत्याही पद्धतीच्या आंदोलनाने केंद्र सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट आंदोलकांचा चक्का जाम करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेले दिल्ली पोलीस आणखी कर्तव्यदक्ष झालेले पाहायला मिळत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Loading...
Advertisement

(1) ANI on Twitter: “The nails have only been repositioned. Measures taken in view of law and order situation remain: Joint Commissioner of Police Alok Kumar #Delhi https://t.co/jYz3XAAC8W” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply