पुणे :
दिल्लीतील शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. त्यात लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज काढून तिथे शेतकरी आंदोलनाचा झेंडा लावल्याचा बातम्या येत आहेत. देशभरातील माध्यमांनी या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, लाल किल्ल्यावरील तिरंगा दौलत फडकत असल्याकडे प्रतिक पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचा कुठेही अपमान झालेला नाहीये. तो डौलाने फडकत आहे. मीडियातील सुपारीबाज पत्रकारांना हे आंदोलन बदनाम करण्यासाठी शर्थीव्हर प्रयत्न केले. पण त्यांच्या हाताला अपयश आले. म्हणून आता नरेटिव्ह सेट करू पहात आहे. सुपारी पत्रकार और गोदी मीडिया से सावधान रहे सतर्क रहे.
एकूणच देशभरातील माध्यमे लोकांमध्ये कशा पद्धतीने फेक न्यूज पसरवत आहेत याकडे प्रतिक पाटील यांनी लक्ष वेधले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी फडकावलेला झेंडा दिमाखात आहे. त्याच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी जाऊन हुल्लडबाज आंदोलकांनी झेंडा लावला आहे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
एकूणच दिल्लीतील आंदोलन हिंसक झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तर, झेंडा फडकावण्याच्या कृतीवर शशी थरूर यांनी नापसंती व्यक्त केली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- T20 World Cup: मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ खेळाडू T20 विश्वचषकात खेळणार, बुमराहला मिळणार नवीन पार्टनर
- Relationship Tips : पत्नी नवऱ्यावर का संशय घेते? ‘ही’ आहेत 4 मोठी कारणे; जाणुन घ्या डिटेल्स
- Man’s problem: ‘ही’ हिरवी भाजी पुरुषांच्या या ‘कमकुवतपणा’करणार दूर; अंतर्गत समस्यांपासून मिळणार सुटका
- Lalu Yadav: लालू यादव आयसीयूमध्ये दाखल, बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Yoga Trainer Murder: 23 वर्षीय इंटरनेट सेलिब्रिटी आणि योगा ट्रेनरची हत्या, अनेक चर्चांना उधाण