Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या कामाची बातमी! PM मोदीने दिली Good News; केली मोठी घोषणा

दिल्ली – यूपीच्या योगी सरकारनंतर (Yogi Government) आता केंद्रीय मंत्रिमंडळानेही (Centre Government) मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Advertisement

याआधी यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दुसऱ्या दिवशी मोफत रेशन योजना 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. यापूर्वी ही योजना मार्च 2022 पर्यंत होती, मात्र योगी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ही योजना 3 महिन्यांसाठी वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Advertisement

काय आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजना
कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन असताना मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवून लागू करण्यात आले. गरीब कल्याण योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना दरमहा एक किलो हरभरा सोबत 5 किलो गहू किंवा तांदूळ दिले जाते. लोकांना हे धान्य रेशन दुकानातून मिळते.

Loading...
Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा 1 ते 3 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर, वाराणसीलाही जाणार

Advertisement

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा 1 ते 3 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. 2 एप्रिल रोजी ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. अधिकृत कार्यक्रमांव्यतिरिक्त ते वाराणसीलाही भेट देणार आहेत. जुलै 2021 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय परदेश दौरा असेल. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply