Take a fresh look at your lifestyle.

Uttar Pradesh Elections: ‘योगी’ ने ब्रेक केला; ‘तो’ 37 वर्षांचा इतिहास अन् …

दिल्ली – उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी इतिहास रचला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या इतिहासाविषयीच्या अनेक प्रचलित समजुतींचे त्यांनी खंडन केले आहे. 1985 पासून राज्यात कोणताही पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकला नाही.

Advertisement

योगींच्या नेतृत्वाखाली भाजपने हा इतिहास बदलला आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आलेला भाजप 37 वर्षांत यूपीमध्ये पहिला पक्ष आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासातील योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा निवड झाली आहे.

Advertisement

या इतिहासिक विजयानंतर योगीने आपल्या उतराखंड वरून एक पोस्ट शेअर करत ‘धन्यवाद, कृतज्ञता आणि अभिनंदन…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

राज्यातील भाजपच्या मतांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप युतीची मतांची टक्केवारी 39.7% वरून 42.8% पर्यंत वाढली आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यात जवळपास 9 टक्क्यांनी घट झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply