Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Update : OBC साठी भाजप रस्त्यांवर; फडणवीस यांना घेतले ताब्यात, पहा राज्यभरातील घडामोडी

नाशिक : राज्यात सध्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीला झटका देण्यासाठी सज्ज झालेल्या भाजपने थेट रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. पक्षाचा झेंडा घेऊन नेते आज यासाठी लढत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही यामुळे अटक झालेली आहे.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा अटकेने जनतेचा हा आक्रोश दाबता येईल असे ठाकरे सरकारने समजू नये ओबीसींना त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा निरंतर चालू राहील #OBCvirodhiMVA https://t.co/3WoDVAlKXn” / Twitter

Advertisement

महाराष्ट्र भाजपने ट्विटरवर म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा अटकेने जनतेचा हा आक्रोश दाबता येईल असे ठाकरे सरकारने समजू नये ओबीसींना त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा निरंतर चालू राहील. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी यांच्या नेतृत्वाखाली नरिमन पॉईंट येथील आंदोलनात ओबीसी बांधवांना तसेच भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Advertisement

Loading...
Advertisement

चित्रा वाघ यांनी मम्हटलेय की, आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी सुरू केलेला OBC च्यां न्यायहक्काचा लढा भाजप नवी मुंबई चे शिवाजी चौक वाशी येथे तिव्र आंदोलन आरक्षण आमच्या हक्काचं…..नाही कुणाच्या बापाचं….. OBC चं राजकीय आरक्षण रद्द करणार्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो आजच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरतजी आ.रमेशजी मा.खा.संजीवजी नाईक सतिशजी निकम सुतारजी दशरथजी सर्व नगरसेवक नगरसेविका महिला युवा ओबीसी मोर्चा व सगळे मान्यवर पदाधिकारी तसेच ओबीसी समाजबांधव सहभागी झाले.

Advertisement

Ram Satpute on Twitter: “ओबीसी समाजाच्या हक्कासाठी माळशिरस मध्ये शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन सुरू असताना पोलिसांनी दमन नितीचा वापर करत माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. @BJP4Maharashtra #OBCvirodhiMVA #OBCreservation https://t.co/6YnFgKkzOy” / Twitter

Advertisement

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी माळशिरस मध्ये शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन सुरू असताना पोलिसांनी दमन नितीचा वापर करत माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक केली, असे आमदार राम सातपुते यांनी म्हटले आहे. तर, अहमदनगर येथे खासदार दो. सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आंदोलन केले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply