Toyota car price : जबरदस्त इंटिरियर आणि मायलेज! 10 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Toyota ची शानदार कार

Toyota car price : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता टोयोटाची ही शानदार कार 10 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. यात तुम्हाला जबरदस्त इंटिरियर आणि मायलेज मिळेल.

Toyota Urban Cruiser Taisor मध्ये 998 cc आणि 1197 cc असे दोन इंजिन पर्याय दिले आहेत. ही कार सीएनजी इंजिनमध्येही दिली जात असून किमतीचा विचार केला तर या कारची एक्स-शोरूम किंमत 9.32 लाख रुपये इतकी आहे. कारचे सीएनजी इंजिन 10.51 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

मिळतील 8 रंग पर्याय

कंपनीचा दावा आहे की टोयोटा अर्बन क्रूझर टायझरच्या सीएनजी आवृत्तीला 28.5 किमी/किलो पर्यंत मायलेज मिळेल. ही 5 सीटर कॉम्पॅक्ट SUV कार असून ज्याचे टॉप मॉडेल 16.04 लाख एक्स-शोरूममध्ये खरेदी करता येईल. या शानदार कारमध्ये 8 कलर पर्याय दिले जात आहेत, ही कार पेट्रोलमध्ये 20 kmpl पर्यंत मायलेज मिळेल.

मिळेल Turbo इंजिन पर्याय

कंपनीच्या या स्मार्ट कारमध्ये 1.2 लीटर इंजिन आहे, ही कार 88 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या या कारमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, वायरलेस चार्जर आणि 360 डिग्री कॅमेरा दिला आहे. या शानदार कारमध्ये हेड अप डिस्प्ले सारखी प्रगत फीचर्स आहेत. कारमध्ये 5 स्पीड आणि 6 स्पीड इंजिन आहे, ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.

जाणून घ्या इतर फीचर्स

  • कारमध्ये अलॉय व्हील आणि एलईडी दिवे दिले आहेत.
  • कारच्या मागील सीटवर चाइल्ड अँकरेज मिळेल.
  • ॲडजस्टेबल सीट आणि सीट बेल्ट रिमाइंडर उपलब्ध आहेत.
  • कारमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.
  • कंपनीची ही शानदार कार 5 प्रकारात येते.

Leave a Comment