Tata new car to be launched: मुंबई (Mumbai): दसरा आणि मग दिवाळीच्या सणासुदीचा हंगाम (festive season of Dussehra and then Diwali) होत सुरू असल्याने आता नागरिक त्या तयारीला लागले आहेट. परिणामी आता बाजारपेठांमध्ये गर्दी होणार आहे. दोन वर्षांच्या कोविड आपत्कालीन कालावधीनंतर ही पहिलीच वेळ आहे की जेव्हा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळणार आहे. आता जर तुम्ही या नवरात्री किंवा दसऱ्याला किंवा दिवाळी सणाच्या (Navratri or Dasara or Diwali festival) कालावधीत नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही महत्वाची माहिती आहे.
- Plz read this news :
- RuPay credit cards: Snapdeal ने कार्ड केले लाँच; कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या
- Airbag In Old Car: जुन्या कारमध्ये एअरबॅग आहे सुरक्षित? वाचा प्रश्नाचे उत्तर आणि मगच निर्णय करा
यात एकाच क्लीकवर तुम्ही (you can know the new prices of all Tata vehicles in a single click) टाटाच्या सर्व वाहनांच्या नवीन किमती जाणून घ्या. टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत एकूण 7 वाहने विकत आहे. (Tata Motors sells a total of 7 vehicles in the Indian market) टाटाच्या सर्व वाहनांच्या स्टार्टिंग आणि टॉप एंड व्हेरियंटबद्दल यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. साध्या मार्केटमध्ये टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच (Tata Punch) या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार (best selling cars) आहेत. तर, टाटा टियागो ही कंपनीची सर्वात स्वस्त (Tata Tiago is the cheapest car) आणि मस्त अशी कार आहे. तर, टाटा सफारी ही कंपनीची सर्वात महागडी (Tata Safari is the most expensive car) अशी आलीशान कार आहे. Tata Nexon, Tata Altroz आणि Tata Punch या ग्लोबल NCAP द्वारे 5-स्टार रेटिंगसह (5-star rating by Global NCAP) भारत देशातील सर्वात सुरक्षित कार आहेत. ही एक युरोपियन संस्था असून वाहनांच्या सुरक्षिततेची चाचणी करते.
टाटा कारचे नाव | कमीतकमी किंमत (रुपये) | टॉप व्हेरीएन्ट किंमत (रुपये) |
Tata Tiago | 5,39,900 | 7,46,900 |
Tata Tigor | 5,99,900 | 8,28,900 |
Tata Punch | 5,92,900 | 9,48,900 |
Tata Nexon | 7,59,900 | 13,94,900 |
Tata Altroz | 6,29,900 | 10,24,900 |
Tata Harrier | 14,69,900 | 22,04,900 |
Tata Safari | 15,34,900 | 23,55,900 |