Hero Splendor Plus: देशातील सर्वात जास्त विक्री होणारी बाईक Hero Splendor Plus तुम्ही खरेदीचा करण्याचा प्लॅन करत असाल तर हे जाणुन घ्या की सध्या Hero Splendor Plus वर एक भन्नाट ऑफर आली आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही ही बाईक अवघ्या 17 हजारात घरी आणू शकतात.
DROOM या ऑनलाइन वेबसाइटवर तुम्हाला ही बाईक फक्त 17,500 रुपयांमध्ये मिळेल.
देशातील बाजारपेठेत या बाईकची किंमत जवळपास 80 हजार रुपये आहे. त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या बाईकमध्ये एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित 97.2 सीसी इंजिन बसवले आहे. हे सिंगल सिलेंडर इंजिन आहे आणि 8.05Nm पीक टॉर्कसह 8.02PS पीक पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.
कंपनीने त्याचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे. Hero Splendor Plus बाईकचे 2010 चे मॉडेल DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही बाईक 52,971 किलोमीटर चालली आहे. येथे बाइकची विचारणा किंमत 17,500 रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला बाईक हवी असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.
Hero Splendor Plus बाईकसाठी दुसरी ऑफर QUIKR वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. येथे तुम्हाला 2019 मॉडेलची Hero Splendor Plus बाईक अतिशय चांगल्या स्थितीत मिळेल. ही बाईक आतापर्यंत 13,000 किलोमीटर चालवण्यात आली असून तिची किंमत 22,500 रुपये ठेवण्यात आली आहे.
2011 मॉडेल हीरो स्प्लेंडर प्लस बाईक QUIKR वेबसाइटवरच विकली जात आहे. ही बाईक 69,000 किलोमीटरपर्यंत चालवण्यात आली असून तिची किंमत 28,000 रुपये ठेवण्यात आली आहे.