‘ते’ युद्ध सुरूच! आता पुन्हा वसीम जाफरने उडवली मायकेल वॉनची खिल्ली; जाणुन घ्या प्रकरण
मुंबई - भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) आणि इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर मायकेल वॉन (Michael Vaughan) यांच्यात सोशल मीडियावर (Social media) अनेकदा मजेशीर भांडण होत असते.…