‘ तर.. मी क्रिकेट खेळणे सोडेन’ विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत ; चाहत्यांना धक्का
मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) आयपीएल 2022 (IPL 2022) आतापर्यंत चांगले राहिले आहे. हा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मात्र, संघाचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीसाठी (Virat…