Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Trending

म्हणून जगातील दिग्गज टेक कंपन्यांनी घेतलाय हात आखडता; भारतात गुंतवणूक टाळण्याचा दिसतोय प्रयत्न..!

मुंबई : जगाची प्रमुख बाजारपेठ बनलेल्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेली आहे. मात्र, देशातील बदलत जाणारे कायदे, कंपन्यांची साठमारी आणि बाहेरील…

म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये घमासान; 4 हजार कोटींची देणगी झालीय गोळा

दिल्ली : अयोध्येतील जमीन खरेदीमध्ये फ़क़्त 11 मिनिटात झालेला 18.5 कोटी रुपयांचा घोळ सध्या जगभरात चर्चेत आहे. हिंदू समाजाच्या भावनांना हात घालून गोळा केलेल्या पैशांद्वारे कोट्यवधींचा घोटाळा…

म्हणून २ कोटींची जमीन घेतली थेट १८.५ कोटी रुपयांना; पहा नेमका काय केलाय ट्रस्टने खुलासा

दिल्ली : जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री पवन पांडेय यांनी केल्याने देशभरात खळबळ उडालेली आहे. त्यावर…

महागाईच्या मुद्द्यावर भाजपच्या उलट्या बोंबा; पहा विरोधी पक्षांना नेमके काय आव्हान दिलेय मोदींच्या…

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. दर कमी करुना नागरिकांना दिलासा देण्याऐवजी या मुद्द्यावर…

मुजोर चीनच्या अडचणीत वाढ; पहा G7 नंतर कोणी दिलाय त्यांना गंभीर इशारा

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी आणि श्रीमंतीच्या मुजोरीत असलेल्या चीन या देशाच्या अडचणीत आणखी वाढ होत आहेत. अमेरिका आणि जी-७ देशांच्या संघटनेने करोना विषाणूच्या विषयावर या देशाला सुनावले…

खरीपासह शेतकऱ्यांची वणवणही सुरू; पहा नेमके काय सुरू आहे या महाराष्ट्रात

नाशिक : खरीप हंगामात खते आणि बियाणे यांची टंचाई यंदाही कायम आहे. मागील अनेक वर्षे महाराष्ट्रातील ही महत्वाची समस्या सोडवण्यात राज्य सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाल्यावर…

आणि रोहित पवारांना आल्यात ‘तसल्या’ प्रतिक्रिया; लोकांनी दाखवून दिला ‘..स्वतः मात्र कोरडे पाषाण’चा…

अहमदनगर / सोलापूर : लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, ही म्हण सर्वांना माहित आहे. भारतात सध्या असल्याच नेत्यांसह मतदारांची चालती आहे. तसाच प्रकार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी…

करोनाने दिलाय असाही झटका; पहा कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्याचा काय झालाय दुष्परिणाम

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी राज्यांनी लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊनचा जबरदस्त फटका उद्योग जगताला बसला आहे. या काळात अनेक संकटे आल्याने नुकसान सहन करावे लागले. देशात…

अर्र.. केंद्रावर आलेत ‘इतके’ भयंकर दिवस; पहा इंधन दरवाढीवर नेमके काय म्हटलेत मंत्री साहेब

दिल्ली : कोरोना पाठोपाठ देशातील जनता महागाईचा मार सहन करत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतीने तर नुसता उच्छाद मांडला आहे. काही राज्यात पेट्रोलने शंभरचा आकडा पार केला आहे. डिझेल सुद्धा त्याच…

मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केलेय ‘ते’ महत्वाचे आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय सरकारने

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉकचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आजपासून पाच टप्प्यात अनलॉक होत आहे. अनलॉकचा…