Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Trending

आय्योव.. टेंशन वाढवणारी बातमी; करोना पाण्यात सापडल्याने उडाली आहे खळबळ..!

अहमदाबाद : जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. हा विषाणू नेमका कुठून आला, कसा तयार झाला याचे ठोस उत्तर अजूनही मिळालेले नाही. मात्र, आता या विषाणून जग व्यापून…

किम जोंगच्या देशावर ओढवले ‘ते’ मोठे संकट; पहा हुकुमशहाने काय केलेय जनतेला आवाहन

दिल्ली : वर्तमान जगात सर्वाधिक क्रूरकर्मा हुकुमशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किम जोंग उन यांच्या उत्तर कोरिया देशाला सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी…

आय्योव.. अवघडच की.. शिपाई प्यावला, आणि गावालाच हिस्का दावला..!

कोल्हापूर : गावातला ग्रामपंचायत शिपाई म्हणजे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्था यांच्यातला खरा दुवा. मात्र, हाच शिपाई जर अवलिया असेल तर या तिघांचेही काही खरे नाही. मग, तिघांनाही झटका बसला…

पथ्यपाणी : वजन नियंत्रणात ठेवायचे आहे टेंशन? तर वाचा की मग ही माहिती

आजच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूडचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. तसेच लठ्ठपणाची समस्या…

चीनच्या अडचणी वाढतायेत; पहा कोणत्या मुद्द्यावर एकवटत आहेत जागतिक नेते व संस्था

दिल्ली : अवघ्या जगास कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनच्या अडचणी आता वाढत चालल्या आहेत. कोरोनाचे उत्पत्तीचे ठिकाण शोधून काढण्यासाठी पुन्हा तपासणी करण्याचे आदेश अमेरिकेने आधीच दिले…

मराठा आरक्षण : म्हणून मोदींच्या मनातील भावना महत्वाची; पहा नेमके काय म्हटलेत शाहू महाराज यांनी

कोल्हापूर : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्याने सध्या कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन चालू आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा कायदा न टिकल्याने आता सर्वांच्या नजरा थेट केंद्र सरकारकडे…

मराठा आरक्षण : आघाडी व भाजप सरकारची ‘ती’ चूक नडली; पहा नेमके काय भोवले मराठा समाजाला..!

कोल्हापूर : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्याने सध्या सामाजिक भावना संतप्त आहे. त्यामुळेच यावर तातडीने तोडगा काढून समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात…

करोना घोटाळा : आणि म्हणून उघडकीस आले कुंभमेळ्यातील ‘हे’ प्रकरण; पहा RTI ची कमाल..!

मुंबई : देशभरातील राज्य आणि केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा (RTI) बोथट करण्याचा खेळ चालवला आहे. त्यातील काही त्रुटी पुढे करून सामान्यांपासून पुन्हा एकदा माहिती कप्पेबंद करण्याचा हा…

मराठा आरक्षण आंदोलन : संभाजीराजे यांनी घेतली ‘ही’ महत्वाची भूमिका; पहा नेमके काय चालू आहे…

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या मूक आंदोलनास कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. भाजपाचे…

म्हणून जगातील दिग्गज टेक कंपन्यांनी घेतलाय हात आखडता; भारतात गुंतवणूक टाळण्याचा दिसतोय प्रयत्न..!

मुंबई : जगाची प्रमुख बाजारपेठ बनलेल्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेली आहे. मात्र, देशातील बदलत जाणारे कायदे, कंपन्यांची साठमारी आणि बाहेरील…