मालिका जिंकल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात होणार हे 5 बदल
मुंबई - भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs West Indies) यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शुक्रवारी अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सलग दोन सामने जिंकून…