Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Thakre sarkar

दंडावर पुन्हा 10 पट दंड..! वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

पुणे : कोरोना महामारीमुळे आधीच अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, काहींचे धंदे बसले.. महागाईने सर्वसामान्य जनतेचा खिसा खाली झालेला असताना, ठाकरे सरकारने हतबल झालेल्या…

बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ.. लगेच करा अर्ज..!

मुंबई : ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार तरुण, पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, त्यातून शाश्वत अर्थाजन व्हावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना…

छोट्या गावात, मोठा व्यवसाय..! ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना..

मुंबई : शेती व्यवसायाला बरकत यायची असेल, तर जोडधंद्याशिवाय पर्याय नाही.. त्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून तो खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी होऊ शकत नाही.. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या…

जात वैधता प्रमाणपत्राबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, उमेदवारांचा असा होणार फायदा…

मुंबई : राज्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्या आगामी निवडणुका आरक्षित प्रवर्गातून लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे... ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नि पंचायत समितीच्या…

शेतकरी झाला स्मार्ट..! ई-पीक पाहणीचा उपक्रम यशस्वी, शेतकऱ्यांवर येणार आणखी एक जबाबदारी..

पुणे : राज्यात यंदा प्रथमच 'ई-पीक पाहणी'चा प्रयोग खरीप हंगामात राबविण्यात आला.. सुरुवातीला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण अखेर शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखविला.…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या योजनेचे रखडलेले अनुदान राज्य सरकारकडून मंजूर..

मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 2016 मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात आली होती. सिंचनाचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात…

कोयना धरणाबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय..त्याचा काय परिणाम होऊ शकतो, वाचा

पुणे : गंगा, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रानंतर कोयना नदी ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी. याच कोयना नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे, ते म्हणजे कोयना धरण. अनेक जिल्ह्यांची…

बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन, या ॲपद्वारे घेणार हजेरी..

मुंबई - राज्यातील विद्यार्थी-शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अचूकरित्या समजावी, विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने 'महा स्टुडन्ट ॲप' (maha student app) तयार…

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने राज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रवाशांची गैरसोय दूर होणार…

पुणे : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करून एसटी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्यात ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. एसटी…

हताश पुरग्रस्त बळीराजाला ठाकरे सरकारचा मदतीचा हात, पाहा किती कोटींची मदत केलीय..?

मुंबई  : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तर पिकांसह शेती-माती वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता कोणत्याही उत्पन्नाची…