India-west Indies series : विजयासह T-20 मध्ये भारताचे झाले एक अनोखे रेकॉर्ड
कोलकाता : भारतीय संघाने T-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर (Ind vs Wi) 8 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. या विजयासह रोहित शर्माच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य…