सर्वोच्च न्यायालयाचा अल्टिमेटम : हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी २४ तासांत योजना सांगा.. कोणाला सुनावले?
मुंबई : दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कठोर भूमिका दाखवली आहे. राजधानीत प्रदूषण एवढ्या प्रमाणात वाढले असताना शाळा कशासाठी उघडल्या आहेत, असा सवाल…