IPL: पंजाब किंग्ज बद्दल सुनील गावस्कर यांनी केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले,जेतेपद ..
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (IPL2022) चा 15वा सीझन सुरू होण्यासाठी आता फक्त 24 तास उरले आहेत. यावेळी चाहत्यांना लीगमध्ये जबरदस्त थराराची अपेक्षा आहे. यावेळी लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघांचा समावेश…