Agriculture News: DAP खतासाठी पर्याय म्हणून करा ‘त्याचाही’ विचार; पहा काय म्हटलेय कृषी विभागाने
रायपूर : खरीप पिकांमध्ये शेतकरी डीएपीऐवजी इतर खतांचा वापर करू शकतात. होय, खरीप 2022 साठी छत्तिसगढ राज्याच्या मागणीनुसार डीएपी खताचा तुटवडा पुरवठा लक्षात घेता, कृषी विभागाने राज्यातील…