…आणि पॅरॉलिंपिकमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच, वाचा भारताला किती मिळाले पदक..
दिल्ली : भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिंपिकमध्ये (Olympic) एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह 7 पदकांची कमाई करत इतिहास रचला. त्यानंतर टोक्यो पॅरॉलिंपिकमध्ये (Paralympics) भारताच्या…