IPL 2022 : …तरच KKR प्लेऑफमध्ये करणार एन्ट्री; जाणून घ्या काय संपूर्ण गणित
मुंबई - आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR ची सुरुवात चांगली झाली होती, पण मधल्या सामन्यांमध्ये संघाचा पराभव होत राहिला. तथापि, केकेआरला अद्याप प्लेऑफसाठी पात्र…