साताऱ्यात राडा; दोन्ही राजे समर्थक भिडले…वाचा काय आहे कारण..
सातारा : भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष साताऱ्यात नवीन नाही. मात्र सध्या उदयनराजे आणि…