संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्या यांची पत्नी जाणार न्यायालयात
मुंबई - शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढू शकतात. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा…