मोठी बातमी! ICC चेयरमैन पदासाठी BCCI अध्यक्ष देणार जय शाह यांना टक्कर?
मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदासाठी, सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्यात स्पर्धा होऊ…