रोहीतने घेतला ‘तो’ निर्णय अन् सूरु झाला वाद; 18 वर्षांपूर्वी देखील घडली होती हीच घटना
मुंबई - मोहालीत खेळल्या जात असलेल्या भारत आणि श्रीलंका (IND vs Sri lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना पाहायला मिळाली, जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. टीम…