Blog : अर्र.. आमदार रोहितदादांच्या शुगरमुळे वनाला मधुमेह..!
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) तरुण तडफदार नेते आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहितदादा पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्र राज्याच्या तरुणाईचे आकर्षण आहेत.…