Golden Rice: अखेर आलाच तो सोन्याचा दिवस; गोल्डन राईसमधील गुणधर्म आहेत का माहित?
दिल्ली : कोणत्याही संशोधनास अनेक चाचण्या आणि टप्प्यातून पुढे जावे लागते. असाच मोठा कालावधी गोल्डन राईस या नवीन संशोधित पिकाच्या वाणासाठी लागला. अखेर व्हिटॅमिन ए (vitamin A) सह संपृक्त असा…