बोंबला..! RCB च्या ‘या’ महिला फॅनने घेतली वेगळीच शपथ; म्हणाली,..तोपर्यंत लग्न करणार नाही
मुंबई - आयपीएल 2022 च्या (IPL 2022) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (2nd qulifier) राजस्थानकडून (Rajshthan Royal) पराभूत झाल्याने बंगळुरू (RCB) संघाचे आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न भंगले. एकीकडे…