IPL पूर्वीच गुजरात टायटन्सला धक्का; ‘या’ स्फोटक फलंदाजाने अचानक घेतली माघार
मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. लीगच्या नवीन फ्रँचायझीचा स्फोटक फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) याने आपले…