अर्र…Pro Kabbadi League मध्ये कोरोनाची एन्ट्री, आयोजकांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई- प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabbadi League) आठव्या हंगामावर कोरोनाची छाया पसरली आहे. बंगळुरूच्या शेरेटन ग्रँड व्हाईटफील्डवर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण…