Poultry Farming Info: म्हणून पोल्ट्रीमध्ये आहे मोठा स्कोप; वाचा महत्वाची माहिती
करोना विषाणूच्या आपत्कालीन (Corona / covid 19 period) काळात पहिली अफवेची कुऱ्हाड कोसळली ती चिकनवर. चिकनमुळे कोविड १९ नावाचा हा आजार होत असल्याच्या अफवा व्हाटस्अॅप विद्यापीठात (whatsapp…