Congress News: बाब्बो.. कॉंग्रेस पक्षात फेरबदल..! पहा कोणाला मिळाली प्रदेशाध्यक्षपदाची संधी
दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या हायकमांडने काँग्रेसची नवी समिती स्थापन केली आहे. पक्षाच्या हायकमांडने मंडीचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह…