Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Poem

प्रत्येक नवरा-बायकोने वाचावी अशी भन्नाट कॉमेडी कविता; वाचा आणि पोटभर हसा

लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवसलग्नानंतर मात्र राहत नाही.एकदा लग्न लावून दिलं कीदेवसुद्धा खाली पाहत नाही. मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.आणि हळुहळू तिच्या

ही विनोदी आरती वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

तिची तार तुटलेलीत्याचा स्वर फाटलेलाआरतीत होता त्यांच्यारंग सारा विटलेला होते माहित तरीहीतिने कानाडोळा केलाखोबऱ्यात मोदकांच्यानारळ तो खवटला काय दिले देवरायापूजा अर्चा करुनियागळयामध्ये

विदर्भाच्या मुलाची ही भन्नाट कॉमेडी कविता; नक्कीच वाचा, हसून हसून व्हाल लोटपोट

एक पोट्टी…..एक पोट्टी रोज माह्यासपनामंधी येतेहिचक विचक खाता पेताउचकी देऊन जातेथयथय नाचे मनामंचीमोरनी हाय जशीयेड लावुन जातेतिचे नखरे बावनमिशी एक दिवस अशी अचानकमाह्यासमोर आलीपाहुन मले काय

प्रेमाचा आणि यशाचा खरा मेळ घालणारी ‘ही’ कविता नक्कीच वाचा

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे

पु.ल. देशपांडे यांच्या ‘भन्नाट’ कॉमेडी कविता; वाचा आणि पोटभर हसा

१) मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त. इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे. आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे. बोलणे हा इथला धर्म आहे आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश…