Petrol-Diesel Price : आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ.. जाणून घ्या मुंबईत किती झाले दर
मुंबई : एका दिवसाच्या दिलासानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol-Diesel Price Increase ) झाली आहे. पेट्रोलचा दर 76 ते 84 पैशांनी वाढला आहे, तर डिझेलचा दरही 76 वरून 85…