Petrol price: मोठी बातमी.. इथे पेट्रोल 18 तर डिझेल 40 रुपयांनी स्वस्त, पंतप्रधानांची घोषणा
Petrol price: सरकारी तेल कंपन्यांनी आज (16 जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol and diesel price) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील दिलासा सरकारने आजही कायम ठेवला आहे.…