भारताविरुद्ध डावात 10 बळी घेणाऱ्या एजाज पटेलला दाखवला बाहेरचा रस्ता.. न्युझीलंड निवड समितीचे कारण…
नवी दिल्ली : भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये मुंबई येथे झालेल्या कसोटी सामन्यात एका डावात सर्वच्या सर्व १० बळी घेऊन न्यूझीलंडच्या एजाज पटेलने दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. मात्र, आता या…