Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

News

शेळीपालन : बेणूच्या बोकडाची ‘ही’ घ्या काळजी; वाचा महत्वाची माहिती

शेळीपालन करताना शेळ्या कोणत्या जातीच्या घ्याव्यात आणि संकर करण्यासाठी कोणत्या जातीचा बोकड असावा, हे दोन महत्वाचे प्रश्न असतातच. त्याच प्रश्नांच्या अनुषंगाने आपण यापूर्वी माहिती घेतली आहे.

पपई खाऊन बिया फेकून देताय..; वजन कमी करण्यासह ‘त्या’साठीही उपयोगी आहेत या बिया

पपई खायला आपल्या सर्वांना आवडते. अनेकदा त्यातील बिया या खाण्यातला मोठा अडसर वाटतात. मात्र, या बिया खूप उपयोगी आहेत. होय, मित्र-मैत्रिणींनो, या बिया वजन कमी करण्यासह इतर अनेक कारणासाठी आपण

शेळीपालन : खाद्य व्यवस्थापनाचे ‘हे’ मुद्दे वाचा आणि अमलातही आणा की..

शेळीपालन हा एक उत्तम व्यवसाय असला तरीही त्याबाबतीत अनेक गैरसमजही असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी शेळीला गरिबांची गाय म्हटले होते. होय, अगदी गरीब आणि भूमिहीनही एक-दोन शेळ्या पाळून

म्हणून राहुरी विद्यापीठाचे कृषी माहिती केंद्र बनलेय शेतकऱ्यांचे ज्ञानमंदिर..!

कृषि विद्यापीठाने विकसित केलेले सुधारित तंत्रज्ञान विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र ऑगस्ट २००१ पासून करत आहे.

पीकपद्धतीचे नफा वाढवणारे ‘हे’ मुद्दे वाचा आणि शेतात त्यांचा वापरही करा

परंपरागत शेतीपद्धतीमध्ये असणारे चांगले मुद्दे कायम ठेवतानाच, कालबाह्य झालेले घटक हद्दपार करावे लागतील. आणि त्याचवेळी नव्याने चांगल्या तंत्रांचा अवलंब शेतात करावा लागणार आहे. एकूणच

IMP INFO : जमीन खरेदी करताना ‘या’ बाबी तपासून घ्या.. अन्यथा होऊ शकते फसवणूक

महाराष्ट्रात शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेतजमीन कोणत्याही प्रकारे खरेदी करता येत नाही. शेतजमिनीचे हस्तांतरण, खरेदी, बक्षीसपत्र, देणगी, अदलाबदल, भाडेपट्टा वा अन्यप्रकारे शेतकरी नसलेली व्यक्ती

शेळीपालन : म्हणून बेनुच्या बोकडाबद्दलचे ‘हे’ मुद्दे लक्षात घ्या; वाचा शेळीपालनातील महत्वाची माहिती

शेळीपालन हा व्यवसाय सोन्याचे अंडे देणारी कोंबडी जरी नसला तरी कष्टकरी व जिद्दी महिला व तरुणांसाठी एक उत्तम व्यवसाय आहे. त्यामुळेच यामधून अधिकच्या अपेक्षा न ठेवता चिकाटीने हा व्यवसाय करावा.

भाषा कायद्याची : बांधावरील झाडे तोडायचीत पण नियम आडवे येतात; तर हा लेख जरूर वाचा

ज्याची जमीन त्याचीच झाडे, हे सर्वानाच ठाऊक आहे. पण आपल्याच जमिनीवरील झाडे आपल्याला तोडायचा अधिकार नसतो, हे किती जणांना माहिती आहे का? स्वत:च्या जमीनीवर असलेल्या झाडांवरील हक्कसुध्दा

कांदा व टॉमेटो खाण्याचे आहेत दुष्परिणामही; वाचा, आरोग्यासाठी महत्वाची माहिती

कोणत्याही वस्तूचे किंवा गोष्टीचे कार्य एका मात्रेत झाल्यास योग्य असते. जास्त झाले की तीच गोष्ट हानिकारक ठरू शकते. जसे की, शेतीला मापात पाणी असल्यास चालते. मात्र, जास्त पाणी असल्यास जमीन

चिंता नको.. वन्यप्राण्यांनी शेतामध्ये नुकसान केल्यासही मिळते भरपाई; पहा किती आणि कसे मिळतात पैसे

शेती आणि शेतकरी या दोनही घटकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडीअडचणींचा सामना करावा लागतोच. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाचे संकट. गारपीट, रोग, कीड या अशा अनेक संकटातून