Maharashtra Political Crisis Live Updates : ‘मी पुन्हा येईन’लाही झटका..! पहा ठाकरेंनी काय निर्णय…
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) आलेले आहेत. भाजपच्या नेतृत्वाचा आणि राज्य भाजपचा त्यांच्यावर विश्वास…