Auto Sector : मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ.. जाणून घ्या त्यांच्याविषयी
मुंबई : देशातील सर्वात मोठी कार (Car) निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Marui Suzuki India) ला नवीन CEO मिळाला आहे. जपानमधील (Japan) ओसाका विद्यापीठातून कायदा (Law) पदवीधर असलेल्या हिसाशी…