मोदी सरकार शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा झुकले..! आणखी एक मोठा निर्णय रद्द करावा लागला..
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या वर्षभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे अखेर मोदी सरकारला तीन नवे कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदी सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागल्याचे…