China Business News: भारताचा चीनला मोठा झटका..! तब्बल 5,551 कोटी रुपयांचा निधी ‘जप्त’
नवी दिल्ली (पीटीआय) : अंमलबजावणी संचालनालयाने (ED Raid on china company) चिनी मोबाईल कंपनी (china mobile company) Xiaomi वर कडक कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी सांगितले की,…