IPL 2022: लिलावमध्ये घेतले 14 कोटी अन् आता ‘त्या’ खेळाडूने CSK ला दिला मोठा झटका
मुंबई - आयपीएल (IPL 2022) सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. त्याचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak chahar) आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्ध्या सीझनमधून बाहेर…