या ‘मेडिक्लेम’चे करायचे काय, पहा देशभरात किती प्रकरणे लटकली?
नवी दिल्ली : सध्या दवाखान्याचा खर्च हाताबाहेर गेला आहे. दवाखान्यात तुम्ही दाखल होत नाहीत, तोच पैशांचे मीटर वाढू लागते. बऱ्याचदा दवाखान्याचा खर्च पाहून अनेकांचे डोळे पांढरे होतात. ऐनवेळी!-->…